Saturday, April 14, 2007

Marathi blog (couldn't resist)

ब्लॉगर वेबसाईटने अशातच हिंदी भाषेमधे ब्लॉगींग करण्याची सोय केली आहे. हिंदी म्हणजे मराठी सुद्धा कारण लिपी एकच आहे. असं नाही की मला त्याची खूप गरज होती पण ...
मी माझ्या घरच्या कंप्यूटर वर युबुन्टू वापरत असल्यामुळे मी XKB किंवा SCIM वापरू शकतो. पण आता सगळे मराठी/हिंदी मधे ब्लॉगींग करू शकतात. खास करून माझा मित्र केदार. :-)

माझ्या कडून खूप अपेक्षा ठेवू नका कारण मला मराठी मधे काही चांगलं लिहून खूप वर्ष झाले आहेत. मराठी बोलणं सोपं आहे पण लिहीणं कठीण. :-D

4 comments:

raju said...

Ever Green AllWays Better For Leaving For People. So Every Person Try Crear Grinares.
Thanks

प्रशांत said...

मी नुकतंच उबुंटूवर एस्.सी.आय्.एम्.च्या आधारे मराठी टंकलेखनाला सुरवात केली आहे. Can you provide me with scim transliteration rules for typing in marathi?
Thank you.
-Prashant

Marathi Chats said...

मराठी मुला-मुलीन करिता एकमेव चॅट रूम. त्वरित जॉइन करा आणि मैत्री वाढवा! Click here-> Marathi Chats

Unknown said...

hrhrhrhrhr