Saturday, April 14, 2007

Marathi blog (couldn't resist)

ब्लॉगर वेबसाईटने अशातच हिंदी भाषेमधे ब्लॉगींग करण्याची सोय केली आहे. हिंदी म्हणजे मराठी सुद्धा कारण लिपी एकच आहे. असं नाही की मला त्याची खूप गरज होती पण ...
मी माझ्या घरच्या कंप्यूटर वर युबुन्टू वापरत असल्यामुळे मी XKB किंवा SCIM वापरू शकतो. पण आता सगळे मराठी/हिंदी मधे ब्लॉगींग करू शकतात. खास करून माझा मित्र केदार. :-)

माझ्या कडून खूप अपेक्षा ठेवू नका कारण मला मराठी मधे काही चांगलं लिहून खूप वर्ष झाले आहेत. मराठी बोलणं सोपं आहे पण लिहीणं कठीण. :-D